बंद

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत

    तारीख : 30/06/2025 -

    राज्य पुरस्कृत योजना

    सदरची योजना सन 2012-13 पासून सुरु करण्यात आली.

    शासन निर्णय

    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439 / अजाक-1 दिनांक,06 डिसेंबर,2012
    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439 / अजाक-1 दिनांक,06फेब्रुवारी,2013
    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439 / अजाक-1 दिनांक,02 डिसेंबर,2013
    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2015/प्र.क्र.102 / अजाक-1 दिनांक,03 सप्टेंबर,2015
    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2016/का-14 / दिनांक,05 डिसेंबर,2016
    • सा.न्या.व.वि.क्रमांक एसटीएस-2016/प्र</ul.क्र.125 अजाक-1 दिनांक,08 मार्च,2017

    योजनेचा उद्देश

    • स्वयंसहाय्यता बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
    • बचत गटांचे सक्षमीकरण करणे.

    योजनेच्या प्रमुख अटी

    • किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने खरेदी करणे
    • 90% शासकीय अनुदान व 10% बचतगटाचा हिस्सा.
    • अनुदानाची कमाल मर्यादा रु.3.15 लक्ष.

    लाभार्थी निवडीचे निकष

    • नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट.
    • बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्यातील असावेत.
    • बचत गटातील 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
    अ.क्र. वर्ष प्राप्त तरतूद (रु.लाखात) खर्च (रु.लाखात) एकूण लाभार्थी
    1 2021-22 00.00 00.00 0
    2 2022-23 2450.00 2450.00 777
    3 2023-24 897.75 897.75 285
    4 2024-25 1217.00 1217.00 386
    5 2025-26 5000.00 5000.00 1000

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा