बंद

    राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

    शासन निर्णय

    • सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय: क्र. ईबीसी-2003/प्र.क्र.115/मावक-2, दि : 11/06/2003

    योजनेचा मुख्य उददेश

    अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचा दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकुन राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

    योनजेच्या प्रमूख अटी

    • इयत्ता 10 वी मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणा-या अनू. जातीच्या मुला-मुलीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकणा-या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनु. जातीच्या मुला-मुलीसांठी आहे.

    लाभाचे स्वरुप

    • इयत्ता 11 वी दरमहा रू 300/- (10 महिन्यासाठी 3000 रू.)
    • इयत्ता 12 वी दरमहा रू 300/- (10 महिन्यासाठी 3000 रू.)

    संपर्क

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    पुरस्कार तपशील

    नाव: राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

    वर्ष: 2025