बंद

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

    शासन निर्णय

    • शासन निर्णय दि. 19/12/21985
    • शासन निर्णय दि. 20/02/1989
    • शासन निर्णय दि. 10/04/2000
    • शासन निर्णय दि. 25/07/2001
    पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी व स्वरुप:
    पुरस्कार पात्र संख्या पात्रतेच्या अटी लाभाचे स्वरुप
    व्यक्ती 51
    (पैकी 20% स्त्रिया)
    • अनुसूचित जाती , भटक्या जमाती यांचे कल्याणासाठी तसेच दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व्यक्ती
    • सदर कामाचा 15 वर्षाचा अनुभव
    • पुरुष वय 50 वर्षे पुर्ण व स्त्री वय 40 वर्षे पूर्ण
    • एकापेक्षा जास्त वेळेस पुरस्कारास पात्र असणार नाही
    • निर्वाचित लोकप्रतिनिधी पुरस्कारास अपात्र
    रु.15000/-
    सन्मानपत्र,

    स्मृतीचिन्ह
    संस्था 10
    • संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अन्वये पंजीबद्ध असणे आवश्यक
    • संस्थेचे कार्य राजकारणापासून अलिप्त असावे.
    • संस्था समाज कल्याण क्षेत्रात भरीव कार्यरत असणे आवश्यक
    • संस्थेने सामाजिक क्षेत्रात किमान 10 वर्षाचा अनुभव
    रु. 25001/-
    सन्मानपत्र,

    स्मृतीचिन्ह

    समारंभाचा दिवस

    दिनांक 14 एप्रिल प्रतिवर्षी

    संपर्क

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    पुरस्कार तपशील

    नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

    वर्ष: 2025