सफाई कामगारांच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा सुरु करणे.
शासन निर्णय
- समाजकल्याण सांस्कृतिक कार्य क्रिडा व पर्यंटन विभाग शासन निर्णय क्र. मागास-1585 /18924/ सी-165/ एलईजी, दि.23.09.1985.
- समाजकल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. भेसनि 1096/प्र.क्र. 3/मावक-6, दिनांक 2/9/1996.
योजनेचा मुख्य उददेश
- मेहतर / वाल्मिकी समाजातील सफाई व्यवसायामध्ये काम करणा-या पालकांच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा (पब्लीक स्कूल) सुरु करणे.
योजनेच्या प्रमूख अटी
- सदर लाभार्थ्याचे पालक हे मेहतर / वाल्मिकी समाजातील सफाई व्यवसायामध्ये काम करणारे असावे.
लाभाचे स्वरुप
- या योजने अंतर्गत निवासी शाळेतील विद्यर्यिांना मोफत शिक्षणाबरोबरच रहाण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच गणवेश, अंथरुण-पाघरुण तसेच लेखण सामुग्री इत्यांदीचा लाभ दिला जातो.
संपर्क कार्यालय

संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा