बंद

    समाज कल्याण संस्थांना अनुदान (समाजकार्य महाविद्यालये)

    तारीख : 30/06/2025 -

    योजनेचा मुख्य उददेश

    • स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणा-या व शासनमान्य विद्यापिठाशी संलग्न असणा-या व शासनाची मान्यता असणा-या समाजकार्य विषयाच्या पदवी – पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता व अनुदान ही योजना सन 1966 पासुन कार्यान्वित आहे.मनुष्यबळ विकास करणे,समाजकार्य शिक्षणाला चालना देणे हे मुख्य उददेश आहेत.
      योजनेच्या प्रमूख अटी
    • दवी परीक्षा व सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी

    लाभाचे स्वरुप

    • मान्यताप्राप्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वेतनासाठी 100% वेतन अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या रकमेच्या 75% इमारत भाडे अनुदान वेतनेत्तर खर्चाकरीता वेतन खर्चाच्या 8% अनुदान.

    संपर्क कार्यालय

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा